Browsing Tag

तळेगाव दाभाडे नगर परिषद

Talegaon Dabhade : शासकीय फलकावर बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिराती

एमपीसी न्यूज - तळेगाव चाकण रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालये असून त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या प्रबोधनासाठी फलक उभारले आहेत. या फलकावर परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकाने अतिक्रमण केले असून त्याने त्यावर…

Talegaon Dabhade : उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या (Talegaon Dabhade) उपमुख्याधिकारी सुप्रिया तानाजी शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषद येथे बदली झाली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची पोटनिवडणूक,नगरपरिषदेतील विविध विभागांची जबाबदारी,कोरोना काळात शासनाच्या…

Talegaon Dabhade : पावसाळापूर्व कामांचा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - पावसाळापूर्वकामांचा मुख्याधिकारी एन के पाटील यांनी (Talegaon Dabhade) आढावा घेतला. या आढावा बैठकीत स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता विभाग प्रमुख, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, विद्युत विभागप्रमुख आणि उद्यान विभाग…

Talegaon News : फ्रेंड्स ऑफ नेचर व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने विश्व आर्द्रभूमी …

एमपीसी न्यूज - 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी  "World Wetland Day" म्हणून जगभर साजरा केला जातो.याचे औचित्य साधून  "फ्रेंड्स ऑफ नेचर" व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी तळेगाव स्टेशन विभागातील  तळ्याच्या…

Talegaon Dabhade : तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण व स्वयंभू होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तलावात स्थानिक प्रजातींचे रोहू, कटला,…

Talegaon News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 220 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने महत्वाच्या मुलभूत गरजांवर जादा निधीची तरतूद करणारे सुमारे 220 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले. हे अंदाजपत्रक 28 लाख 65 हजार रुपये शिलकीचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ व दरवाढ…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी जाहीर केला असून निवडणूक येत्या गुरुवारी (दि.21 जानेवारी ) रोजी होणार आहेत.नगरपरिषदेच्या…

Talegaon Dabhade : शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून राबविण्यात येणा-या शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण समिती सभापती गणेश खांडगे व सदस्य सुरेश दाभाडे यांनी दिली.तळेगाव…

Talegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

एमपीसी न्यूज- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्भीड आणि रोखठोक मते मांडण्याच्या पत्रकारीतेचा पाया घातला असून आजही पत्रकारांनी त्याची परंपरा पुढे चालवावी. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी…

Talegaon Dabhade : नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील पोटनिवडणुकीत अर्ज छाननीनंतर एकूण चार उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा…