Browsing Tag

तळेगाव दाभाडे न्युज

Talegaon Dabhade News : सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव नामंजूर 

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील सुदवडीच्या सरपंच रंजना बाळासाहेब शेंडे यांच्या विरुध्द दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत ६२ मतांच्या फरकाने बारगळला. सातपैकी सहा ग्रा.पं.सदस्यांनी दाखल केलेला सदर अविश्वासाच्या ठरावाबाबत १७डिसेंबर…

Talegaon : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तळेगावमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे मधील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरुवारी (दि. 24) पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत राहणार आहेत.वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग - # वडगाव - इंदोरी या…

Talegaon Dabhade : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला.…

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालय इतिहास विभागाच्या हेरिटेज वॉकला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज- इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे मधील ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास जाणून घेतला.या हेरिटेज वॉकमध्ये सतीची समाधी, वीरगळ, राजघराण्याची…

Talegaon Dabhade : ज्ञानोबा गाडे पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- सुदुंबरे येथील प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक ज्ञानोबा रामकृष्ण गाडे पाटील (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, पाच मुली, दोन भाऊ, दोन बहिणी ,पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते धार्मिक…

Talegaon Dabhade : विभागीय वेटलेफ्टिंग स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार…

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय वेटलेफ्टिंग स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे चिराग वाघवले, शुभम क्षीरसागर, चेतना घोजगे व रुचिका ढोरे या खेळाडूंनी पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धा…