Browsing Tag

तळेगाव दाभाडे पोलीस तपास

Talegaon Dabhade : एटीएम कार्ड क्लोनिंग करून महिलेची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्डचे क्लोनिंग करून महिलेच्या बँक खात्यावरून 20 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.जास्मिन जुबेर शेख (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद…

Talegaon Dabhade : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल…

Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.सोनाबाई महादू…

Talegaon Dabhade : अमेरिकन डॉलरसह चोरट्यांनी पळवला हजारोंचा ऐवज

एमपीसी न्यूज - खिडकीचे गज कापून घरात आलेल्या चोरट्यांनी घरातून अमेरिकन डॉलरसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 63 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेल�