Browsing Tag

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन

Talegaon News : ‘स्वा. सावरकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याबद्दल राहुल गांधींवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य (Talegaon News) करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारे काँग्रेस नेते राहुल…

Talegaon Dabhade : सोमाटणे फाटा येथे बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बसच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. (Talegaon Dabhade) ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडेआठ वाजता सोमाटणे फाटा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडला. लालमणी जयस्वाल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी…

Talegaon News: महिलेवर अत्याचार करणाऱ्या वकिलाला त्वरित अटक करा, पीडितेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महिलेची फसवणूक व बलात्कार तसेच धमकी प्रकरणातील आरोपी असलेला तळेगाव दाभाडे (Talegaon News)  येथील वकील श्रेयस श्रीराम पेंडसे याला वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारी (दि.30 सप्टेंबर) जामीन नामंजूर केला आहे. अशा वेळी आरोपी हा…

Talegaon News : लग्नात हुंडा न दिल्याने पत्नीला पाठवला तलाकनामा, नंतर केला विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह माहेरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25-12-2017 ते 01-06-2018…

Talegaon News: संतापजनक! पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने हातोड्याने केलेल्या हल्ल्यात…

एमपीसी न्यूज - पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाने हातोड्याने केलेल्या हल्ल्यात एक 17 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. हातोडीचा घाव डोक्यात बसल्याने रक्तबंबाळ झालेल्या मुलीला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल…

Talegaon Dabhade : घोरावडेश्वर मंदिरासह सर्व शिव मंदिरांच्या यात्रा रद्द

एमपीसी न्यूज : महाशिवरात्रीच्या निमित्त तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरावडेश्वर मंदिरासह सर्व शिव मंदिरांच्या यात्रा (उत्सव) रद्द करून साध्या पध्द्तीने पुजारी व विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्सव साजरा करण्यात येणार…

Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…

Talegaon : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.गणेश नारायण घुले (वय 34, रा. केशवनगर, वडगाव मावळ) असे…

Talegaon Dabhade : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोठ्या रकमेच्या मोबदल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर करार करून ही फसवणूक केली जात असल्याचे…

Talegaon Dabhade : परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल वाहतूक शाखेच्या अधिकारी,…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे आणि परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था या सर्व पातळ्यांवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने, जायंट्स गृप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या तर्फे तळेगाव दाभाडे पोलीस…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'876d644b3ffe61fc',t:'MTcxMzUzNDkyMy43NDgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();