Browsing Tag

तळेगाव-दाभाडे पोलीस

Talegaon : क्रिकेट बेटिंग प्रकरणी तळेगाव मधून तिघांना अटक

एमपीसी न्यूज - खंडणी विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे (Talegaon) येथे कारवाई करत क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोमी सुरेश नेहलानी (वय 36, रा. पिंपरी,…

Talegaon News : महिलेवर लैंगिक अत्याचार करून जबरी चोरी करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वीच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. (Talegaon News) तसेच महिलेकडून पैसे आणि दागिने घेतले. तरुणाने महिलेला मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत तरुणाच्या…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे एकाला कोयत्याने मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे तिघांनी कोयत्याने (Talegaon Dabhade) मारहाण करत एकाला लुटले आहे. ही घटना शनिवारी (दि.28) तळेगाव येथील बेलाडोअर सोसायटी जवळील ईगल कॅफे येथे घडली.निखील तानाजी गडकर (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव…

Crime News : दोन पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन पिस्टल 4 जिवंत काडतुसे व कोयता अशा शस्त्रांसह (Crime News) दोघांना अटक केली आहे. एक कारवाई चिंचवड येथे तर दुसरी कारवाई ही तळेगाव दाभाडे…

Talegaon News : तरुणाला मारहाण करत लुटल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज  - तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव येथे मध्यरात्री (Talegaon News) एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 12) मध्यरात्री घडली. याच चोरट्यांनी एक दुचाकी चोरून त्यांनतर कंटेनर चालकांना देखील लुटले.हेमंत बाळू…

Talegaon Dabhade : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज – रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारला असता  महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळेगाव वडगाव रोडवर घडली आहे.…

Talegaon Dabhade : ट्रेलर गाडीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर थांबलेल्या टाटा कंपनीच्या ट्रेलर गाडी चोरणाऱ्या दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी आठ दिवसात अटक केली आहे. (Talegaon Dabhade) ही चोरी सोमाटणे येथील लडकत पेट्रोल पंपावर 31 डिसेंबर रोजी करण्यात आली होती.…

Laptop theft : गहूंजे स्टेडियम च्या पार्किंगमधून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – गहुंजे स्टेडियम येथील जगदंबा पार्कींग (Laptop theft) येथून तरूणीचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. ही घटना गुरुवारी (दि.5) रात्री घडला.याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने शुक्रवारी (दि.6) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून…

Talegaon Dabhade : टोकदार शस्त्राने जखमी करून व्यावसायिकाचा आयफोन पळवला

एमपीसी न्यूज – मित्रा सोबत गप्पा मारत असताना व्यावसायिकाला टोकदार शस्त्राने जखमी करून त्याच्या हातातील आय फोन 11 प्रो हा हिसकावून नेला आहे. (Talegaon Dabhade) ही घटना तळेगाव दाभाडे येथील टेल्को कॉलनी येथे सायंकाळी साडे सात वाजता घडली.या…

Maval News : घराचे कुलुप तोडून एक लाखांची चोरी

एमपीसी न्यूज  - दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातून एक लाख आठ हजार 575 रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Maval News) ही घटना रविवारी (दि. 11) रात्री आठ ते सोमवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे घडली.…