Browsing Tag

तळेगाव पोलीस

Talegaon Dabhade News : तळेगाव पोलीस दबावात काम करतात – किशोर आवारे

एमपीसी न्यूज - काही दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. मात्र अलिकडे एका गंभीर अपघाताच्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळ घालवला. एका एजंटद्वारे या प्रकरणात…

Talegaon Dabhade : तळेगाव येथील रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिनेश मेहता यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील जेष्ठ स्वयंसेवक दिनेश कृष्णदास मेहता  (वय 82) यांचे आज (सोमवारी) पहाटे अपघाती निधन झाले.  हा अपघात तळेगाव येथील खांडगे पेट्रोलपंपासमोर आज पहाटे पावणेसहाच्या…

Pimpri : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पती, डॉक्टर सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2013 ते डिसेंबर 2019 या कालावधीत  तळेगाव दाभाडे येथे घडली.याप्रकरणी 34…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Talegaon Dabhade : संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्याला 48 तासात अटक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी फिर्याद दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी…

Talegaon Dabhade : दुकानाचे शटर उघडे ठेवण्याचा निष्काळजीपणा नडला ! 27 लाख रुपयांच्या दागिन्यांची…

एमपीसी न्यूज- तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्यांनी 27 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सकाळी घडली. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटा कैद झाला असून…

Talegaon : कंटेनरमधून 26 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ थांबलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी 26 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली.मोहम्मद सलीम हुक्कदार खान (वय 45, रा. वाशी नाका…

Talegaon : गैरसमजातून भांडण पेटले; दोघांनी मिळून तरुणाला बदडले

एमपीसी न्यूज - दोन तरुण एकमेकांशी बोलत उभे असताना तिस-या तरुणाला ते भांडण करत असल्याचा भास झाला. त्यामुळे तिस-याने येऊन एकाला चापट मारली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या चौथ्या तरुणाला दोघांनी मिळून बदडले. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी…

Talegaon : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष रहा – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज - शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पोलिसांना मदत करावी. तसेच शहरातील विविध महाविद्यालयामध्ये जाऊन मुलींना कायद्याविषयी माहिती द्यावी. तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांना माहिती देऊन…

Talegaon : बेकायदेशीर मांस वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर चार टन मांस पकडले. हे मांस संगमनेर येथून घाटकोपर मुंबई येथे नेण्यात येत होते. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई आज (रविवारी) पहाटे एकच्या सुमारास करण्यात…