Browsing Tag

तळेगाव मच्छी मार्केट

Talegaon : मच्छी मार्केटमधील 35 किलोचा खवल्या मासा ठरला खवय्यांचं आकर्षण

एमपीसी न्यूज - वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात गुरुवार (दि.७) सायंकाळी ५ वा. ३५ किलोचा खवल्या जातीचा मासा पकडण्यात आला. हा मासा तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटमध्ये मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरला आहे. सुनील हिलम (वय २९) यांनी वराळे…