Browsing Tag

दरोडा

Sangvi News : टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दरोडा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाच जणांच्या टोळक्याने पवनानगर, रहाटणी येथे नदीच्या किना-या जवळ पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या दिशेने सिमेंट ब्लॉक आणि दगड फेकले. एका रिक्षातून एक हजार रुपये चोरून दरोडा घातला. ही घटना…

Chakan News : कुरूळी येथे दरोडा टाकून 38 हजारांचा ऐवज लंपास 

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कुरुळी येथे एचपी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गेस्टहाऊस जवळ पाच अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये एका तरुणाला मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून 38 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी…

Lonavala News : डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 67 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये 50 लाख रुपये रोख व दागिने असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी…

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख…

Pune Gramin News : पुणे – नगर महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी परप्रांतीय टोळी…

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुणे-अहमदनगर महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले. ते एका सिगारेटच्या ट्रकवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक…

Pune : व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून रचला दरोड्याचा डाव; एलसीबीने दोन दिवसांत गुन्हा उघड करत केला पावणेचार…

एमपीसी न्यूज - दौंड येथे सराफी दुकानदाराचे व्हॉट्स अप स्टेट्स बघून त्याला लुटण्याचा डाव रचला. त्याप्रमाणे त्याला लुटले देखील, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने तपास करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चार…

Dehuroad : क्राईम पेट्रोल बघून दोघांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला; बारा तासात पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - हातउसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल सिरीयल बघून लाखो रुपये चोरण्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत 12 तासात उघडा पडला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 14) घडलेल्या…

Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तलवार, दोरी, रामपूरी चाकू अशी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.युसूफ अब्दुल रज्जाक शेख (वय 35, रा. कोंढवा), अब्रार अफजल खान (वय 18),…

Yerawada : एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.सुरजीतसिंग राजपालसिंग टाक (वय 30, रा. बिराजदारनगर, हपडसर,…

Talegaon : फास्ट पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - मुंबई-विजापूर या फास्ट पॅसेंजरच्या महिला डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 14) तळेगाव रेल्वे स्टेशनवर करण्यात आली.शंकर जगले, यशवंत…