Browsing Tag

दीपोत्सव

Diwali Special : आनंदाची अन जाणिवेची दिवाळी!

एमपीसी न्यूज (श्रीकांत चौगुले) - रोजच्या जगण्यातले साचलेपण आणि तोचतोचपणा दूर करून, आपल्या जीवनात नवचैतन्य (Diwali) निर्माण करण्याचे काम सण समारंभ करतात, म्हणूनच आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. सणांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत…

Deepotsav : त्रिपुरारी पौणिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - पूर्णानगर विकास कृती समितीच्या वतीने त्रिपुरारी पौणिमेनिमित्त (Deepotsav) दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.पूर्णानगर येथील शनी मंदिर क्रीडांगण येथे झालेल्या दीपोत्सवाचे…

Bhosari news: सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने भोसरी येथे दीपोत्सव

एमपीसी न्युज : सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने भोसरी येथे दीपोत्सव काल शुक्रवारी साजरा करण्यात आला. भोसरी येथील लांडेवाडी चौकातील शिवछत्रपती स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.या चौकामध्ये रायगड किल्ल्याची प्रतिकृती निर्माण…

Lonavala : पाच हजार दिव्यांनी उजळले पवना विद्या मंदिर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेत शाळेचे सुवर्ण महोत्सव वर्ष व त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत पाच हजार दिवे लावण्यात आले होते. दिव्यांच्या प्रकाशाने शाळेचा परिसर उजळून गेला होता.नूतन…

Talegaon : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक भव्य दीपोत्सव

एमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि.19) सायंकाळी ६.३० वा. डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती.जागृत ग्रामदैवत डोळसनाथ…

Talegaon Dabhade : बजरंग दलाचा दिवाळी स्नेहसंगम उत्साहात

एमपीसी न्यूज- विश्व हिंदु परिषद व बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने आंदर मावळ मधील अतिदुर्गम भागात सावळे गावच्या वाड्या वस्त्या तसेच कुसवली गावात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बजरंगदलाचे शेकडो कार्यकर्ते, बहुसंख्येनेे आदिवासी…

Lonavala : राजमाची किल्ल्यावर मशालोस्तोव साजरा

एमपीसी न्यूज -राजमाची किल्ल्यावर लोणावळ्यातील युवा आर्टिस्ट ग्रुप, राजमाची हेवन आणि राजमाची ग्रामस्थांच्या वतीनं मशालोस्तोव आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. यामुळे राजमाचीच्या मनोरंजन बालेकिल्ल्यावर असलेला पुरातन पडका वाडा…

Pune : लष्कर भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्मारक येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने पुणे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट पोलीस चौकीशेजारील सरदार वल्लभभाई पटेल स्मारक येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका…

Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज - बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक

Sambhajinagar : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर दीपोत्सव

एमपीसी न्यूज - शिवराज्य संघटनेच्या वतीने शनिवारी (२६ ऑक्टोबर)  संभाजीनगरच्या बर्ड व्हॅलीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे दीपोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. …