Browsing Tag

दुबई

Talegaon : आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी सोमाटणे येथील ऋतुजा मु-हे हिची निवड

एमपीसी न्यूज - येत्या मे महिन्यात दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी भारतीय थ्रो बॉल संघात सोमाटणे येथील ऋतुजा संतोष मुऱ्हे हिची नुकतीच निवड करण्यात आली.ही निवड नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत करण्यात…

Pimpri : प्रा. सुलभा मोहिते यांना पीएच.डी.

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखांतर्गत दिली जाणारी कला विद्याशाखेची 'पीएच.डी. (विद्यावाचस्पती) प्रा. सुलभा मोहिते यांना जाहीर झाली आहे. विद्यापीठाच्या 'ज्येष्ठ नागरिक' या वर्गामधून त्यांनी 'मराठीतील संत…

Pune : मुकुल माधव फाउंडेशनच्या रितु प्रकाश छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अवॉर्ड’

एमपीसी न्यूज - फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फॉउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांना दुबई येथे झालेल्या सोहळ्यात 'एशिया बिजनेस लीडरशिप अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल…

Pimpri : पिंपरी चिंचवड सुप्रियाज डान्स अकॅडमीचे  दुबईत  यश

एमपीसी न्यूज - दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ , ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018 नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण , रौप्य , कांस्य अशी एकूण 14 पदके…

Pimpri  : दुबईतील नृत्य स्पर्धेत र्व्हसिटीग्रुपने  रौप्य पदक पटकावले 

एमपीसी न्यूज - दुबई येथे नुकत्याच पार रडलेल्या इंडियाज इंटरनॅशनल ग्रुव्ह्फेस्ट मध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे, नगर, दौंड येथील महिलांचा सहबाग असलेल्या र्व्हसिटी डान्स ग्रुपने रौप्य पदक पटकाविले. हार्टलॅंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा पार…

Pune : दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून विमानतळावर 11 लाखांचे सोने केले जप्त

एमपीसी न्यूज - पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने 11 लाख 7 हजार रुपये किंमतीचे सोने आज गुरूवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास जप्त केले आहे.शेख तारीक महमुद असे सोने आणणा-या प्रवाशाचे…

Dubai : झिरो टू हिरो पुस्तकाची तिसरी आवृत्ती दुबईमधून प्रकाशित

एमपीसी न्यूज - गल्फ महाराष्ट्र फोरमने आयोजित केलेल्या महाबीज 2018 या मराठी उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झिरो टू हिरो या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हा…

Pune : पुणे विमानतळावरुन तस्करीचे 1 किलो सोने जप्त

एमपीसी न्यूज - दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या दोन्ही गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. मोहमद साफीर उमर सोबार (चेन्नई, तामिळनाडू )…