Browsing Tag

देहुरोड

Dehuroad : धक्कादायक! साडी नेसवण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना घरी आणताना साडी नेसण्यासाठी मुलीने आईकडे हट्ट केला. मात्र मुलीला साडी नेसवण्यासाठी आईने नकार दिला. या रागातून मुलीने चक्क गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी…

Dehuroad : घरासमोरील झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेत एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना देहूरोड (Dehuroad) येथे घडली.Chakan : दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटकराजू भीमा राठोड (वय 40, रा. राऊतनगर, देहूरोड) असे…

Dehuroad : जुन्या भांडणाच्या रागातून बहिणीच्या कुटुंबाकडून भावाच्या कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून बहिणीने तिच्या कुटुंबासह मिळून भावाच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी देहूरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.11)कॅन्टोन्मेंट…

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देहुरोड़ (Dehuroad) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.2) सकाळी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर केंद्रिय विदयालयासमोर झाला आहे.Chakan : पोलीसांकडे तक्रार केली म्हणून एकाला…

Dehuroad : श्री शिवाजी विद्यालयात स्काऊट गाईडचे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज - देहूरोड (Dehuroad) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात संस्कृत दिनाचे औचित्य साधत गाईडच्या विद्यार्थ्यींनी देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस बांधवांना राख्या बाधुन संरक्षणाची हाक दिली.Alandi : आळंदीमध्ये…

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू. हा अपघात रविवारी (दि.4) मुंबई-बँगलोर महामार्गावर घडला आहे.Iti : आयटीआय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींचे घवघवीत यशपुष्पपाल मारुती शेलार (वय 50 रा.यमुनानगर)…

Dehuroad : सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही  कारवाई मंगळवारी (दि.16) देहुरोड (Dehuroad) येथील शिवाजी वस्ती येथील एका हॉटेल जवळ करण्यात आली आहे.प्रकाश नरेंद्र बेहरा (वय…

Dehuroad : फोनवर बोलताना अज्ञाताने मोबाईल फोन हिसकावला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूने फोनवर बोलत जात असलेल्या इसमाचा मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना कोहली गॅस एजन्सी आंबेडकर रोड, देहूरोड येथे घडली.इस्माईल माहित शेख (वय 32, रा. दत्तनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…