Browsing Tag

देहूरोड

Dehu Road : महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे शेकडो नागरिकांची मोफत नेत्र…

एमपीसी न्यूज - महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदिर देवस्थान ट्रस्ट, देहूरोड आणि युवा सेना मावळ तालुका ( Dehu Road ) यांच्या वतीने कै. चंद्रभागा दांगट पाटील, कै. दशरथ बर्गे, कै. नारायण गळवे यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत नेत्र चिकित्सा आणि…

Dehuroad : मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

एमपीसी न्यूज - मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून चार जणांनी (Dehuroad)मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या मित्रांना दगडाने मारहाण करत दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वा एक वाजता…

Maval : भाजपची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड येथे बैठक

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक (Maval) प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहुरोड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान यावर…

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 3) पहाटे देहूरोड येथे घडली.Pimpri : एफएमसीजी मधील विक्री कर्मचाऱ्यांना असंघटित कामगार यादीत घेण्यासाठी प्रयत्न करणार –…

Dehu Road : शिवाजी विद्यालयात विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण (Dehu Road) मंडळाचे श्री शिवाजी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व  व्यवसाय अभ्यासक्रम शाळेत ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नागासाकी दिन, जागतिक आदिवासी दिन, भारत छोडो आंदोलन दिन, ग्रंथालय दिन,…

Dehu Road : मामुर्डीमधील गणेश मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

एमपीसी न्यूज - मामुर्डी येथील गणेश मंदिरातील (Dehu Road) दानपेटी फोडून त्यातून सुमारे 10 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 7) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली. अमोल दत्तात्रय…

Dehuroad : देहूरोडमधून 50 हजारांचे चरस जप्त

एमपीसी न्यूज - देहूरोड (Dehuroad ) परिसरातून देहूरोड पोलिसांनी सुमारे 50 हजारांचे चरस जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.Talegaon Dabhade…

Dehuroad : गुप्तदान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - गुप्त दान तुमच्या हातून करायचे आहे, तुमचे दागिने पिशवीत टाका म्हणत हात चालाखीने 68 वर्षीय नागरिकाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी देहुरोड (Dehuroad) येथील एका पान स्टॉलवर झाला आहे.…

Dehuroad News: निसर्ग मित्रांचा रविवारी घोराडेश्वर डोंगरावर स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज - निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे देहूरोड जवळील घोराडेश्वर डोंगरावर पंधरा वर्षापासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सुरु आहे. या वृक्षारोपणसाठी पिंपरी-चिंचवड मधील शेकडो निसर्ग मित्र व पर्यावरण प्रेमी संस्थांचा सहभाग…

Vehicle Theft : देहूरोड, सांगवी, वाकड, भोसरी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - देहूरोड, सांगवी, वाकड आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. तर वाकड मधून चोरट्यांनी एक सायकल देखील चोरली आहे. याबाबत शनिवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात…