Browsing Tag

धडक

Sangvi : बीआरटी मार्गावार पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  पीएमपीएमएल बसने पुढून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात औंध येथील रक्षक चौकात बीआरटी मार्गावर सोमवारी (दि.14) झाला आहे.Pune : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने…

Chakan : भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण (Chakan) मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ घडली.Nigdi : स्वरसागर महोत्सवातील…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  चाकण (Chakan) - नाशिक रोडवर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात  रविवारी (दि.2) दुपारी दिड वाजता घडला.Pune : ‘आदी अष्टकम’ नृत्य सादरीकरणाला मिळाला रसिकांचा चांगला प्रतिसादज्ञानेश्वर…

Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली.नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव…