Nigdi :नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या गायन वादन नृत्य स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
एमपीसी न्यूज- नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गायन वादन नृत्य स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच नंदकिशोर सभागृह निगडी येथे झाला.यावेळी नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर,…