Browsing Tag

नाइट रायडर्स

IPL 2021 : शाहरुख खानच्या कोलकता नाइट रायडर्सचा हैदराबाद वर 10 धावांनी विजय 

एमपीसी न्यूज - शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर…