Browsing Tag

निगडी पोलीस ठाणे

Nigdi : आपचा निगडी पोलीस ठाण्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी ( Nigdi) आणि अंमलदारांसोबत आम आदमी पार्टी, मातोश्री रमाबाई महिला बचत गट गंगानगर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, आप शहराध्यक्ष मीना जावळे यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम…

money Fraud: सहा महिन्यात दाम दुप्पट देतो असे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सहा महिन्यात दुप्पट पैसे देतो म्हणून नागरिकाची 25 लाख रुपयाची फसणूक केली आहे. हा प्रकार निगडी येथे 2012 ते आज अखरेपर्यंत झाला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास सुदाम भालेराव (वय 54 रा.…

Nigdi Crime News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी (Nigdi Crime News) परिसरात घडला. बबन चंदर खोडवे…

Nigdi Crime News : सैन्यात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज - मुलगा सैन्यात भरती झाल्यानंतर चार लाख रुपये द्या, असे  सांगून व्यक्तीकडून मुलाची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी निगडी येथे घडला. या प्रकरणी काल (मंगळवारी)…

Chinchwad Crime News : गळ्याला चाकू लावून उद्यानात बसलेल्या तरुणाला लुटले 

एमपीसी न्यूज - उद्यानात बसलेल्या इसमाच्या गळ्याला चाकू लावून चार तरुणांनी त्यांना लुटले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Nigdi News : तडीपार केलेला आरोपी शहरात दहशत पसरवताना आढळला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी ओटास्किम येथे कोयत्याच्या धाकाने लोकांना धमकावताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली.…

Nigdi : दुचाकीवरील चोरट्यांनी पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी पादचारी महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी अकराच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे घडली. लुबना बक्षीर शेख (वय 35, रा ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी…

Nigdi : भाडेकरूच्या परवानगी शिवाय सामान बाहेर काढल्याप्रकरणी घरमालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भाडेकरूचे सामान भाडेकरूच्या परवानगीशिवाय घराचे कुलूप तोडून बाहेर काढल्याप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी साडेतीन वाजता निगडी प्राधिकरण येथे सेक्टर क्रमांक 27 मध्ये घडली.अनंत…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून तिघांना मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.…

Akurdi : लॅपटॉपला जोडला हॉटस्पॉट आणि तीन लाख लांबवले ‘ऑन द स्पॉट’

एमपीसी न्यूज - परक्या व्यक्तीच्या हातात मोबाइल देणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले आहे. कारचालकाचा विश्वास संपादन करून एका भामट्याने त्याच्या लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्यासाठी कारचालकाचा मोबाईल फोन घेतला. त्याद्वारे भामट्याने कारचालकाच्या…