Browsing Tag

निगडी बातमी

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Nigdi : बोगस रेशन कार्ड देणाऱ्या एजंटवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका महिलेकडून पैसे घेऊन बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.आशा झुंबड गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi: श्री दत्त शिवलिंगेश्वर मंदिर व्यस्थापन ट्रस्टतर्फे दत्त जयंती सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - श्री दत्त शिवलिंगेश्वर मंदिर व्यस्थापन ट्रस्टतर्फे यमुनानगर येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, महापौर उषा ढोरे, उद्योजक राजेश सांकला यांच्या…

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - चायनीज खाद्यपदार्थाची गाडी सुरू करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 26) ही कारवाई केली.प्रविण वासुदेव मुळूक (वय 36) असे अटक…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचा-याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

Nigdi : डाएट विसरायला लावणारे कॅफे फूडस्टर्स

(अश्विनी जाधव )एमपीसी न्यूज- #डाएट ! हो घेतलंय मी मनावर...म्हणजे माझ्या मनाने मला अजून तेवढं सिरीयसली घेतलं नाहीये हा भाग निराळा😜😜 पण तरीही अगदी निग्रहाने डायट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते मी. पण काय होतं ना बाजार डे च्या दिवशी…

Nigdi : मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांनी २४ नोव्हेंबरला निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.निगडी चौकात झालेल्या…

Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स…

Nigdi : सासरच्या त्रासाला कंटाळून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न!; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…