Browsing Tag

निधन वार्ता

Nigdi-शारदा गिरंजे यांचे निधन

एमपीसीन्यूज:निगडी संभाजीनगर येथील जेष्ठ महिला शारदा रामदास गिरंजे यांचे 3 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.https://youtu.be/6sNS-_vYmlAमृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते.त्यांचा (Nigdi)जन्म वीर म्हस्कोबा जवळच्या मांडकी…

Chakan News : राहुल गोतारणे यांचे निधन

एमपीसी न्यूज : चाकण येथील भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष राहुल गुलाब गोतारणे ( वय 45) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर चाकण (Chakan News) येथील चक्रेश्वर मंदिर परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात…

Nidhan varta : सामाजिक कार्यकर्ते शंकर गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज : भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर हरिभाऊ गव्हाणे (वय 66) यांचे आज गुरुवार दिनांक 17 रोजी दुपारी तीन च्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले.(Nidhan varta) त्यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका सुरेखा गव्हाणे,दोन मुले दोन मुली…

Nidhan Varta : मच्छिंद्र सोनवणे यांचे निधन

एमपीसी न्यूज : निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ मच्छिंद्र शंकरराव सोनवणे (वय 74 वर्ष) यांचे सोमवारी (7 नोव्हेंबर) निधन झाले. मच्छिंद्र सोनवणे यांनी वायु दलामध्ये 17 वर्षे सेवा केली. यानंतर त्यांनी पिंपरीतील फिनोलेक्स पाईप कंपनीत नोकरी केली…

M D Shewale : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम डी शेवाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.…

Dehuroad News : आदर्श शिक्षिका भाग्यश्री मिरजकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टॉमेंट मधील आदर्श शिक्षिका  भाग्यश्री प्रभाकर मिरजकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 55 होते.भाग्यश्री मिरजकर यांनी आपल्या 32 वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थी घडविले. सामाजिक भान ठेवून अनेक गरजू…

Pimpri News : राष्ट्रवादी पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख (वय 31)  यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.चिंचवडगांव चाफेकर चौकातील शाही…

Chinchwad News : गोरख  शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख लक्ष्मण शिंदे (वय 65) यांचे आज गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. भाजप नगरसेवक शीतल शिंदे यांचे ते वडील होत.गोरख शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता…

Talegaon Dabhade News : इंदुमती नाटक यांचे हृयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : जांबवडे (ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील इंदुमती पंढरीनाथ नाटक (वय 69) यांचे बुधवारी (दि.3) सकाळी हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे पती, चार मुले, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे…

Jayant Pawar Passed Away : ज्येष्ठ लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे आज रविवारी (29 ऑगस्ट) पहाटे निधन झाले. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन…