Browsing Tag

निधन

Pune : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज  -ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने बुधवारी निधन ( Pune) झाले.  त्यांचे वय 85 वर्षे होते. विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत.Today’s Horoscope 18 April 2024…

Wadgaon Sheri : माजी नगरसेविका शितल शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुण्यातील वडगाव शेरी येथील (Wadgaon Sheri )  भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (वय 41 ) यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता निधन झाले. वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या…

Thergaon : सुशीला देसाई यांचे निधन

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला मोहन(Thergaon) देसाई (वय 84) यांचे सोमवारी (दि. 19) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.PCMC : आयुक्तांना ‘चष्मा’ देण्याचा…

Pune : प्रसिद्ध गायक किशोर कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज -  स्वामी समर्थ व गजानन महाराज ( Pune) यांच्यावरील रचनांनी घराघरात पोहचलेले प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पषा आजाराने पुण्यात काल (सोमवारी) निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा…

Kothrud : वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज -  वरिष्ठ पत्रकार संदीप अशोक कोर्टीकर, वय 50, रा. सहवास सोसायटी, कोथरूड (Kothrud) (मूळ रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले.NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणेत्यांच्यावर मंगळवारी…

Bhosari News : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख (Bhosari News ) बाजीराव धोंडीबा लांडे  यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे वय 61 होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रवादीच्या माजी…

Maharashtra News : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नाट्य समीक्षक ,लेखक व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे (Maharashtra News) मुंबईत निधन झाले आहे. काल ( दि.11)रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती.आज (दि.12 ) सकाळी 11…

Talegaon News : श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील अध्यात्मिक (Talegaon News) गुरु श्रीकृष्ण तथा राजाभाऊ गोपीनाथ कर्वे गुरुजी (वय 94) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मिलिंद, संदीप, संजय तीन मुलगे, तीन मुली, पुतणे, सुना,…

M D Shewale : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम डी शेवाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.…

Akurdi News : महेश लाकाळ यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - एम थ्री टोटल सोल्यूशन जाहिरात एजन्सीचे संचालक महेश लाकाळ यांचे आज (शुक्रवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.लाकाळ आकुर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांनी दैनिक लोकमतमध्ये…