Kelgaon : दिनेश गुंड यांची जागतिक स्पर्धेसाठी तांत्रिक आधिकारी म्हणून निवड
एमपीसी न्यूज - जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने इस्ताबूल तुर्की या ठिकाणी दि. 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने प्रा. दिनेश गुंड (Kelgaon ) यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड…