Browsing Tag

न्यायालय

Pimpri : निर्बिजीकरण केलेल्या श्वानाचे छायाचित्र काढा; स्थायी समितीचा आदेश 

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे निर्बिजीकरण केलेल्या भटक्या श्वानाचे छायाचित्र काढून ठेवण्यात यावे. निर्बिजीकरण केलेला श्वान ओळखू यावा यासाठी त्यावर निशानी करावी. त्याची नोंद ठेवण्यात यावी, असे आदेश…

Pune : मुदत संपण्यापूर्वीच त्या ‘पाच’ जणांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आज गुरुवारी(दि.15) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात…

Pimpri: ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता’ – सुधीर मुनगंटीवार

एमपीसी न्यूज – अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार…

Pune : पोटच्या मुलाच्या डोक्यात बॅट मारुन जीवे मारणाऱ्या आईस 10 वर्षांची सक्तमजुरी.

एमपीसी न्यूज - अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या अपंग मुलाच्या डोक्यात बॅट मारुन हत्या करणाऱ्या आईला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भयसारे यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑगस्ट 2015 मध्ये घडली होती. राखी…

Pune : दिवाळीत 2 तासच वाजवता येणार फटाके; सर्वोच्‍च न्यायालयाचा निर्णय 

एमपीसी न्यूज - सर्वोच्‍च न्यायालयाने  आज, मंगळवारी फटाक्यांबाबत महत्त्‍वपूर्ण निकाल दिला आहे. फटाक्यांवर बंदीची याचिका फेटाळताना न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवर मात्र न्यायालयाने…

pune : सिंहगडच्या मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीसी न्यूज : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सात दिवसांच्या साध्या कैदेची तसेच दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेले सिंहगड इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष मारुती नवले यांची बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.…

Pune : राव, फरेरा, वरनॉन, गडलिंग व सेन यांच्या अर्जावर बुधवारी सुनावणी

एमपीसी न्यूज - माओवादी संघटनांशी संबंध असल्यावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या आणि नजरकैदेत असलेल्या दोघांच्या जामिनावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.…

Pimpri: मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी)पिंपरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. …

Pune – सोशल मीडियावर डीजे वाजवण्याची चिथावणी देणाऱ्या नऊ मंडळांवर कारवाई

एमपीसी न्यूज- घोरपडी येथील सोशल मिडीयावर गणेशोत्सवादरम्यान डी जे च्या वापराबद्दल चिथावणी देणा-या नऊ गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी (दि.12) रात्री मंडळाच्या अध्यक्षांना पोलिसांनी अटक करून ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या…

Pune : रसिला खून प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील इन्फोसीस कंपनीत काम करणा-या कर्मचारी रसीला ओवी हीचा कंपनीतील सुरक्षा रक्षकानेच गळा आवळून खून केला होता. यावर शिवाजीनगर सत्र न्यायालयात बुधवारी (दि. 12) आरोपीच्या जामिनावर सुनावनी करत असताना न्यायालयाने आरोपी…