Browsing Tag

पंचनामे

Vadgaon Maval: मावळ तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा – देवा गायकवाड

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सर्वच भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील युवा नेते देवा गायकवाड यांनी केली आहे.या संदर्भात देवा गायकवाड…

Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…

Pune : शेतजमिनी, फळबागांचे 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा…

Pune : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील नुकसान झालेल्या पिकांची उद्या करणार पाहणी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी उद्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. इंदापूर, बारामती, मावळ तालुक्यांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष…

Talegaon : नवलाख उंब्रे येथे कृषी अधिका-यांकडून भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

एमपीसी न्यूज - मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्रनाथ ढगे व कर्मचा-यांकडून तळेगाव दाभाडेतील नवलाख उंब्रे शेटेवस्ती, चावसरवस्ती, कदमवाडी, कोयतेवस्ती येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे आज पंचनामे करण्यात आले.  यामध्ये भात…

Pune : नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी…

Pune : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. त्यासाठी चार लोकांचे पथक तयार करण्यात आले असून 50 कुटुंबामागे एक पथक याप्रमाणे पथके असतील.पुणे शहर व…