Browsing Tag

पतीच्या त्रासाला कंटाळून

Hinjawadi : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी पावणे बारा वाजता भोईरवाडी, माणगाव येथे घडली.Chikhali : सायकलस्वार तरुणाचा मोबाईल हिसकावलारामधनी प्रसाद (वय 62, रा.…

Bhosari News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या त्रासाला कंटाळून लग्नाच्या (Bhosari News) अवघ्या चार महिन्यात पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना 4 एप्रिल 2023 रोजी भोसरीतील गणराज कॉलनी मध्ये घडली आहे.याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात…

Chakan News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना 2 एप्रिल ते 14 जुलै 2021 या कालावधीत गवतेचाळ, नाणेकरवाडी, चाकण येथे…

Sangvi : बहिणीच्या पतीसोबत फोनवर बोलली म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण; पत्नीची आत्महत्या