Pimpri : आपल्या संस्कृतीचे व संस्काराचे जतन करा -प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब
पाणी व वीजेचा अतिवापर टाळावा - प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब
एमपीसी न्यूज - आपल्या संस्कृतीचे व संस्काराचे जतन करावे. वीज, पाण्याचा अतिवापर टाळून पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी व समाजातील जुन्या बुरसट रुढी परंपरा बंद करण्यासाठी सर्वांनी…