Browsing Tag

पवना धारण 33.26 टक्के भरले

Pimpri News : पवना धारण 33.26 टक्के भरले; मागील 24 तासात 81 मिलिमीटर पावसाची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 81 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 1.34% टक्के वाढ झाली आहे.…