Browsing Tag

पाणीटंचाई

Charholi : चऱ्होलीचे पाणी वळविले कुठे?

एमपीसी न्यूज - चऱ्होली गावठाणासह परिसरातील वाड्यावस्त्यांवर (Charholi ) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे सध्या शटडाऊनमुळे पाणीटंचाई जाणवत…

Pimpri : पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची…

एमपीसी न्यूज - पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी (Pimpri) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या…

Chikhali News : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई

एमपीसी न्यूज - चिखली भागातील पाटील नगर, बगवस्ती, देहू-आळंदी रोड वरील सर्वच सोसायट्यांना तसेच चिखली मधील देहू-मोशी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी, (Chikhali News) ऐश्वर्यम हमारा सोसायटी, क्रिस्टल पर्ल, मिलेनियम पॅरामाऊंट या इतर आजूबाजूंच्या…

Chinchwad Bye Election : भाजपने गृहनिर्माण सोसायटीधारकांवर पाणीटंचाई लादली – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - भाजपच्या नेत्यांनी पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे आतापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. एक दिवसाआड, अपुऱ्या तसेच अवेळी होणाऱ्या ( Chinchwad Bye Election ) पाणीपुरवठ्यामुळे महिलांची मोठी तारांबळ…

Pimpri: शास्तीकर माफी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा. पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्य स्तरावर निर्णय होणे आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ला आणखी दोन वर्षे भेडसावणार पाणी टंचाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीसाठी भामा - आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहेत. थेट पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, रावेत बंधारा दुरूस्त करणे, नवीन बंधारा बांधणे, आदी मुख्य योजनांचा…

Pimpri : शहरातील विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घ्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. यामुळे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य होईल. त्याकरिता या विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण…

Pimpri : ‘ यापुढे नव्या गृहप्रकल्पांना परवानगी देऊ नका, अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यापुढे शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये. अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका…