Browsing Tag

पाणीपुरवठा विभाग

PCMC : बांधकाम वाढविण्यासाठी पैसे घेणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याची बदली

एमपीसी न्यूज - चिखली, जाधववाडी परिसरात बांधकाम (PCMC) वाढविण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याची अखेर झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे.संतोष शिरसाठ असे बदली करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव…

PCMC : पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा; लिपिक अटकेत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला.(PCMC) लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या लिपीकडे 1 लाखाहून अधिक रोकड…

Pimpri News : पाणीपुरवठा विभागातील लिपिक हे लाचखोरीतील हिमनगाचे टोक – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. (Pimpri News) हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून हा भ्रष्टाचार करण्यास पाडणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह त्यांना…

Pune News : पुण्यात गुरुवारी या परिसरात पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – येत्या गुरुवारी (दि.19) पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व भामा आसखेड जलकेंद्र परिसरात येणाऱ्या भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. (Pune News) तर शुक्रवारी (दि.20) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.पर्वती जलशुद्धीकरण…

Pimpri News : नेहरुनगर येथे पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी वाया

एमपीसी न्यूज - पिंपरी, नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. (Pimpri News) रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. या भागातील नागरिकांना आज (मंगळवारी) दिवसभर पाणीपुरवठा…

Deepali Dhumal : पाणीपुरवठा विभागामार्फत येणाऱ्या नोटीसा देणे थांबवावे : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नोटीसा देणे त्वरित थांबविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या (Deepali Dhumal) दीपाली बाबा धुमाळ यांनी आज आयुक्तांकडे केली. पुणे…

Pimpri News: थकलाय मालमत्ताकर अन् तोडताहेत नळ कनेक्शन; महापालिकेचा अजब कारभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांची मालमत्ता 'सील' करण्याऐवजी कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन नळ कनेक्शन तोडून लोकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. विशेष…

Pimpri : पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या आता सह शहर अभियंता करणार

एमपीसी न्यूज - प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने पाणीपुरठा व जलनि:सारण विभागाच्या सह शहर अभियंत्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील…

Pimpri: महापालिका अधिकार्‍यांकडून ठेकेदाराच्या कर्मचार्‍यास अनुभव पत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी चक्क ठेकेदाराच्या कर्मचा-यास अनुभव पत्र दिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येत आहे.…

Pimpri: पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत करा; अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजनाचा अभाव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण…