Pune : पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्यता
एमपीसी न्यूज - 18 मे पासून पुण्यात सुरू असलेली पाणी कपात ( Pune ) रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्यता आहे.खडकवासला प्रकल्पामधील चारही धरणांतील पाणीसाठा 72.65 टक्के झाला आहे. खडकवासला धरणही भरले आहे. त्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द…