Browsing Tag

पाण्याची टाकी ‘ओव्हर फ्लो’

Pimpri : विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामधील पाण्याची टाकी ‘ओव्हर फ्लो’, पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत असताना दुसरीकडे पिंपरी, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधील पाण्याची टाकी दररोज 'ओव्हर फ्लो' होत आहे. मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.…