Browsing Tag

पार्थ पवार

Maval : पार्थ पवार यांचे चाललंय काय?

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूक दोन महिन्यावर ( Maval ) आली असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघात फिरकत नाहीत. मागील निवडणुकीत दाेन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाल्यापासून एक-दाेनदा अपवाद वगळता पार्थ…

Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर पार्थ पवार यावेत ही सर्वाची इच्छा- दिगंबर…

एमपीसी न्यूज -  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन ( Pune) दिवसांपूर्वी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात निवड…

Pune News: तर पार्थच्या प्रचारासाठी सर्वात प्रथम मी मावळात जाईन – रोहित पवार

एमपीसी न्यूज - पार्थ पवार जर मावळातून निवडणुकीला उभा राहिला तर सर्वात प्रथम त्याच्या प्रचारासाठी मी जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघ…

Maval : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुरुवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रातील बूथ अध्यक्ष, सचिव व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष काम करण्याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार…

Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले खासदार श्रीरंग बारणे यांचे कौतुक

एमपीसी न्यूज - पवार परिवाराचा पहिला पराभव केल्याबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघाचे  खासदार श्रीरंग बारणे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ…

Pune : इव्हीएम बाबत संशय असला तरी ठोस पुरावा नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - ईव्हीएम बाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस…

Raigad : शिवराज्याभिषेकदिनी पार्थ पवार रायगडावर

एमपीसी न्यूज - हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, ‪महापराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज‬ ‪यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी किल्ले रायगडावर उपस्थित राहून शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.…

Maval: मावळमधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी – अजित पवार

एमपीसी न्यूज - मावळमध्ये पार्थ पवार याच्या झालेल्या पराभावाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

Maval : पार्थ पवारांच्या पराभवाचे राष्ट्रवादीत पडसाद; शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला आहे. सुमारे पावणे दोन लाखाच्या मताने पार्थ यांना पराभवाची चव चाखवी लागली. त्याचे पडसाद राष्ट्रवादी…