Browsing Tag

पिंपरी-चिंचवड गुन्हे

Wakad : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वाकड (Wakad) पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौधरी पार्क चौक, वाकड येथे…

Rahatani News : सतरा वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाकडून बलात्कार, पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसला घरात

एमपीसी न्यूज - पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, अनोळखी इसमाने सतरा वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यामुळे सतरा वर्षीय मुलगी गरोदर राहिली. फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात रहाटणी परिसरात ही घटना घडली.पीडित मुलीच्या…

Pimple Saudagar News : जमिनीचा बळजबरीने घेतला ताबा, दुकान बांधून दुसऱ्याला दिले भाड्याने

एमपीसी न्यूज - जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन त्या जागेवर दुकान बांधून ते दुकाने दुस-याला भाड्याने देऊन फसवणूक  केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथे 15 फेब्रुवारी 2018 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत…

Chinchwad News : पोलिसांनो ! सायकल गस्त पुन्हा सुरू करा; पोलीस आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात अडगळीला पडलेल्या पोलीस ठाण्यातील सायकल पुन्हा रस्त्यावर दिसणार आहेत. पावसाळ्यात सायकलवरून गस्त घालणे शक्य होत नसल्याने सायकल पेट्रोलिंग बंद झाली होती. ती आता पुन्हा सुरू होणार आहे. सायकल पेट्रोलिंग पुन्हा सुरू…

Chinchwad News : पगाराच्या कारणावरून आंदोलन करणाऱ्या 25 माथाडी कामगारांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - पगाराच्या कारणावरून आंदोलन करणाऱ्या 25 माथाडी कामगारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, गुलनूर बिल्डिंग, मालधक्का, चिंचवड येथे 14 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या…

Bhosari News : मुलीचे अपहरण केल्याची आईची तक्रार तर, मुलीनेच मुलाला पळवले म्हणत मामांनी दिली मारुन…

एमपीसी न्यूज - पंचवीस वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार आईने केली. तर, 'मुलगीच मुलाला पळवून घेऊन गेली असून, आमच्या मुलाला परत घेऊन या नाहीतर तुम्हाला व तुमच्या मुलाला मारुन टाकू,' अशी धमकी देत मुलाच्या मामांनी मुलीच्या…

Wakad Crime News : आई-वडिलांच्या जमिनीत हिस्सा मागत विवाहितेचा छळ; पती, सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - आई वडिलांच्या शेतीमध्ये हिस्सा मागून तो देण्यास नकार दिल्याने पती आणि सास-याने मिळून विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी बॅटने मारहाण केल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा…

Alandi Crime News: पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने दुचाकीवरून जाताना पतीने निष्काळजीपणा करून दुचाकी चालवली. त्यामुळे दुचाकी समोरून जात असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये पत्नीचा हात ट्रॉलीच्या खाली आल्याने पत्नी गंभीर जखमी झाली. त्यातच पत्नीचा मृत्यू झाला.…

Chikhali Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायरॉईड आजाराच्या 50 गोळ्या

एमपीसी न्यूज - घराचे व कारचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पतीने विवाहितेचा छळ केला. पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने थायरॉईड आजाराच्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या आकालावधीत…

Chakan Crime News : चाकण, चिखलीतून दोन दुचाकी, आळंदीमधून कारचा सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर आळंदी मधून एका कारचा सायलेन्सर चोरून नेला आहे. वाकड परिसरात देखील एक चोरीचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्याने मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला आहे. याप्रकरणी…