Browsing Tag

पिंपरी-चिंचवड बातमी

Chincwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.गंगु सुरेश धुत्तरगी (वय 34, नागसेननगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Pimpri : ऑटोक्लस्टर येथे मेडिकेशन टू मेडिटेशन या विषयावर शंतनू जोशी यांचे व्याख्यान 

एमपीसी न्यूज - नुकत्याच पिंपरी-चिंचवड च्या ऑटोक्लस्टर सभागृहात मदरली विस्डमद्वारे मेडिकेशन टू मेडिटेशन या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवस्थापन तज्ज्ञ, मनुष्य स्वभाव विशेषज्ञ आणि अध्यात्मिक गुरु शंतनू जोशी यांनी या विषयावर…

Pimpri : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज - निवडणुकीमध्ये मतदान केंद्रांवर कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) एक हजार रुपयांची सुधारित मानधन वाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक पाच ऐवजी सहा हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या…

Pimpri : मंदीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - भारतात ठराविक कालांतराने वाहन उद्योग व तत्सम उद्योगात मंदी येत असते मात्र सध्या आलेली मंदी तीव्र आणि प्रकर्षाने जाणवत आहे. त्याची झळ पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्राला पोहोचत आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून विशेष…

Pimpri : निवडणूकपूर्व प्रभागातील जनतेला दिलेला शब्द पाळला – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - पूर्णानगर येथील शनिमंदिरा शेजारील पंडित दिनदयाळ उपाध्याय क्रीडांगणाचे रुप पालटले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकपूर्वी प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेला दिलेला शब्द मी पाळला आहे. दोन वर्षात क्रीडागणांचे काम पूर्ण करुन आज (रविवारी)…

Dighi : नवजीवन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

एमपीसी न्यूज - दिघी येथील नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड प्राथमिक, पूर्वप्राथमिक, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.दिघी येथील कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे संचालक…

Chinchwad : मॉडर्नमध्ये रंगला श्रावणी शुक्रवार

एमपीसी  न्यूज - पारंपरिक वेशभूषेतील महिला, त्यांनी सादर केलेल्या विविध फुगड्या, तांदूळ सडू खेळ, केरसुणी, जात, अडवळ घुम, होडी, कोंबडा , लाटणं फुगडी, आवळा वेचू , अग अग सुनबाई, नाच ग घुमा, किस बाई किस, अशा पारंपरिक खेळात मुली रममाण झाल्या.…

pimpri : दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अंगलट

एमपीसी न्यूज - दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य होता.  पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय अंगलट आल्याची कबुली महापौर…

Pimpri : हितेश मूलचंदानी खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - हॉटेल समोर झालेल्या वादातून पाच जणांनी मिळून 23 वर्षीय हितेश मूलचंदानी या तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते. आरोपींना…

Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले खासदार श्रीरंग बारणे यांचे कौतुक

एमपीसी न्यूज - पवार परिवाराचा पहिला पराभव केल्याबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघाचे  खासदार श्रीरंग बारणे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ…