Browsing Tag

पिंपरी पोलीस

Pimpri : विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पिंपरी पोलिसांनी तपास सुरु केला. त्यात ती महिला बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्यासह…

Pimpri Crime : पुण्या पाठोपाठ पिंपरीतही आयपीएलवर बेटींग करणाऱ्य़ा दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यात शनिवारी कोंढवा येथून पोलिसांनी आयपीएल मॅचवर बेटींग लावणाऱ्या नऊ जणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पिंपरी परिसरातही छापा टाकून (Pimpri Crime)) आयपीएल मॅचवर बेटींग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हि कारवाई…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरावेचक कामगाराने केला आईचा खून, मुलाला अटक

एमपीसी न्यूज – कामावर जा दारु पिऊ नको असे म्हणत आई ओरडली याचा राग मनात धरून मुलाने चक्क आईच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केला आहे. (Pimpri News) हि घटना पिंपरीतील भाटनगर परिसरातील निराधरानगर येथे 9 मार्च रोजी घडली. आरोपीला अटक केली…

Pimpri Crime : अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलगी गार्डन मधील बाकावर बसली असताना तिथे रेंगाळणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.(Pimpri Crime) ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी पिंपरी येथे घडली.याप्रकरणी पीडित…

Pimpri News : लग्नाचे तसेच कमी किंमतीत गाड्या देण्याचे आमिष दाखवून महिलेची साडे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  लग्नाचे आमिष दाखवून तसेच कमी किंमतीत गाड्या देतो म्हणत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिची साडे सात लाखांची फसवणूक केली आहे. (Pimpri News) हा प्रकार पिंपरी येथे 16 सप्टेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 या तीन महिन्यांच्या…

Pimpri News : बक्षीसपात्र केलेला फ्लॅट परस्पर विकून फसवणूक

एमपीसी न्यूज - वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीच्या बदल्यात बक्षीस म्हणून मिळालेला फ्लॅट परस्पर डीड ऑफ असाईनमेंट लिहून देत फसवणूक केली. (Pimpri News) हा प्रकार 28 डिसेंबर 2017 ते 13 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी वाघिर येथे घडला.…

Chinchwad News : घर नावावर करून घेण्यासाठी मुलाकडून वडिलांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज -  मुलाने राहते घर त्याच्या नावावर करून देण्यासाठी वडिलांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला केला. (Chinchwad News) ही घटना शनिवारी (दि. 11) मध्यरात्री दीड ते तीन वाजताच्या…

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तीन ते चार जणांच्या (Pimpri Crime) टोळक्याने एका तरुणाला दगडाने व कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरात शुक्रवारी (दि.10) सायंकाळी घडली.निखील कसबे (वय 18 रा.मिलींदनगर),…

Pimpri News : सुरक्षा रक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज - सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 17 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. (Pimpri News) त्यांनतर स्वतःच आरडाओरडा करून लोकांना जमा केले. जमा झालेल्या लोकांनी देखील मुलीशी हुज्जत घातली. हा…

Pimpri News : आचार्य अत्रे सभागृहातून महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे (Pimpri News) सभागृहात आलेल्या एका महिलेची पर्स अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात पिंपरी पोलीस…