Browsing Tag

पिंपळे गुरव

PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

एमपीसी न्यूज - गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या ( PCMC ) शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सभेत ठराव झाला. मात्र, याबाबत गेल्या नऊ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर…

Pimple Gurav : पिंपळे गुरव येथे तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  पिंपळे गुरव येथे एका 28 वर्षीय तरुणावर (Pimple Gurav)  दोघांनी कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हा सारा प्रकार बुधवारी (दि.1) पहाटे पिंपळे गुरव येथील मयुर नगरी फेज-1 येथे घडला आहे.प्रतिक प्रदिप सरोदे (वय 28 रा.पिंपळे…

Maratha reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण

एमपीसी न्यूज -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ( Maratha reservation) मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने सुरु असलेल्या लढ्याला आज पाठींबा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय साखळी…

PCMC : पालिकेचे 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (  PCMC)  जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर बंद असलेले सातपैकी पाच तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.…

Pimple Gurav : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव (Pimple Gurav)…

Sangvi : पिंपळे गुरव येथे भरदिवसा घरफोडी करत दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरांनी रोख रक्कम व दागिने चोरून नेले आहेत. हे घर पुढे पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर परिसरात बुधवारी (दि.6) दुपारी एक ते सव्वा तीन या कालावधीत घडली.Nigdi : श्रीकृष्ण जन्माष्टमी…

Sangvi : पिंपळे गुरव येथे घराला आग

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव (Sangvi) येथील राजीव गांधी झोपडपट्टी येथे एका घराला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 29) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.Pcmc : दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बँक शिबिराचे आयोजनअग्निशमन विभागाने…

Sangvi : किरकोळ कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा वाजता पिंपळे गुरव येथे घडला.Talegaon : इंद्रायणी नदीत महिलेची आत्महत्यामयूर…

Chinchwad : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची  मागणी

एमपीसी न्यूज - सांगवीसह, खडकी, रेंजहिल, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात (Chinchwad) भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. खडकी बाजार येथे नुकतेच तेरा वर्षाच्या मुलावर तीन कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने मुलाला मोठी जखम झाली आहे. एखाद्याचा जीव…

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये साडेसहा लाखांची घरफोडी; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरातून सहा लाख 67 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घंटा रविवारी (दि. 24) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली.शांताराम पोपट चव्हाण (वय 41,…