Browsing Tag

पिंपळे निलख

Sangvi : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले दोन कोटींचे एमडी ड्रग्स

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या(Sangvi) प्रमाणात अंमली पदार्थ पकडण्याच्या घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहेत. ही कारवाई…

Pimple Nilakh : पिंपळे निलख मध्ये आढळले अर्भक

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथील क्रांतीनगर परिसरात रस्त्याच्या ( Pimple Nilakh) बाजूला गवतामध्ये एक जिवंत अर्भक आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.रवींद्र रघुनाथ इंगवले (वय 46, रा. पिंपळे निलख) यांनी…

Pcmc : पिंपळे निलख मधील कुटुंब जाणार कारने पिंपरी ते लंडनला

एमपीसी न्यूज - 'वसुधैव कुटूंबम' आणि 'जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या' हा संदेश घेऊन पिंपरी चिंचवड (Pcmc ) ते लंडन या रोड मार्गे प्रवासास शहरातील एक कुटुंब येत्या बुधवारी (ता.३०) प्रारंभ करणार आहे.Pimpri : “उद्धव श्री” पुरस्काराचे गुरुवारी…

Sangvi : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - दुचाकीला बसने समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी पावणे सात वाजता वाय जंक्शन चौक, पिंपळे निलख येथे घडली. Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर खेळाचा…

Constitution Day: पिंपळे निलख येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

एमपीसी न्यूज - भारतीय संविधानानिमीत्त पिंपळे निलख येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रं 52 येथे शनिवारी (दि.26) भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी नगरसेविका आरती चोंधे आणि भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या…

Pimple Nilkh: सोसायटी सदस्यांनी टाकला गेटवरच कचराः  महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपळेनिलख येथील प्रशस्त असलेल्या गंगा ओसिएन या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी चक्क सोसायटीच्या गेटवरच कचरा टाकल्याने  महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा गेटच्या आतमध्ये टाकला तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे.…

Sangvi : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.विनायक बाळकृष्ण कोतकर (वय 40, रा. पिंपळे निलख), असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी…

Pimpri : आयुक्तांनी सुरू केला पाहणी दौरा, वाकडमधील ‘त्या’ कारवाईच्या चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अस्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराचा दौरा सुरू केला आहे. अधिकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी सोमवारी पिंपळे गुरव, वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख…

Pimple Nilakh : गळफास घेऊन 14 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- राहत्या घरात गळफास घेऊन 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. आत्महत्येपूर्वी हा विद्यार्थी संगणकावर गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे . गोपेश…