Browsing Tag

पिस्टल

Alandi : आळंदी रोड परिसरातून पिस्टल, गावठी कट्टा जप्त; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - आळंदी (Alandi) रोड भोसरी येथून भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात…

Pimpri Crime News : पिस्टल व गांजासह सराईताला साथीदारासह अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने (Pimpri Crime News ) कारवाई करत सराईताला पिस्टल व गांजासह अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.मयूर अनिल घोलप (वय 29…

Bavdhan Crime News : पिस्टल, दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक 

एमपीसी न्यूज - पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी पिरंगुट येथील एकाला अटक करण्यात आली आहे. ऐलोरा वाईन्स जवळ, बावधन येथे शुक्रवारी (दि.17) खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले.  प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, रा.…

Dehuroad : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) बीआरटी बस स्टॉप किवळे येथे केली. दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा…

Pimpri : परवाना धारक 290 पिस्तूल जमा

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवाना घेऊन पिस्तूल बाळगणार्‍या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील राजकीय व्यक्तींसह आदी नागरिकांना पोलिसांकडून नोटीस देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत 290 जणांनी…

Chakan : सराईतांकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे हस्तगत; दोघे गजाआड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसांसह दोघांना खेड तालुक्यातील मरकळ भागातून जेरबंद करण्यात आले आहे. संबंधित दोघांनी ही घातक अग्निशस्त्रे विक्रीसाठी आणली होती. त्याआधीच…

Bhosari : शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - शिक्षकाला शिवीगाळ करत गचांडी पकडून हाताने व चप्पलने मारहाण केली. तसेच कमरेला लावलेल्या पिस्तूलला हात लावून 'बाहेर ये तुला गोळ्याच घालतो', असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास…

Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.अमोल अर्जुन परदेसी (वय 19, रा. वाकड रोड, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Wakad : रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड पोलिसांनी आज (शनिवारी) दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले…

Bhosari : सराईत आरोपीला अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (दि. १७) सायंकाळी केली.भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा.…