Kasarwadi : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे…
एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने…