Browsing Tag

पीसीईटी

Pimpri : एसबीपीआयएम आयोजित ‘युवोत्सव 2024’ क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) (Pimpri)आकुर्डी येथील एसबीपीआयएम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 'युवोत्सव 2024' क्रीडा स्पर्धांचे गुरुवारी (दि.15) विविध महाविद्यालयीन खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साही…

Pimpri : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे – राहुल आवारे

एमपीसी न्यूज- उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात शैक्षणिक प्रगतीला (Pimpri)महत्वाचे स्थान आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्रिडा प्रकारात प्रावीण्य मिळवले तरच आजच्या स्पर्धात्मक युगात खंबीरपणे वाटचाल…

Nigdi : एस. बी. पाटील यांचे कार्य नवी दिशा देणारे – ज्ञानेश्वर लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. एस. बी. पाटील यांनी काळाची गरज ओळखून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांचे कार्य समाजाला नवी दिशा देणारे आहे, अशी भावना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी…

कष्ट केले तरच पोहचाल यशोशिखरावर – डॉ. गोविंद कुलकर्णी

एमपीसी न्यूज - विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेतला आहे. या चार वर्षाच्या काळात भरपूर कष्ट करा; त्यानंतर पुढील आयुष्यात तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल याची खात्री बाळगा, असा संदेश पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद…

Pimpri : पीसीईटी – ड्रेक्सेल विद्यापीठाचा शैक्षणिक सामंजस्य करार

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि अमेरिकेतील ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पीसीईटी समुहातील सर्व महाविद्यालये, पिंपरी चिंचवड…

Pimpri : पीसीईटी आणि वर्ल्डलाइन कंपनीमध्ये सामंजस्य करार 

एमपीसी न्यूज - पुणे जिह्यामधील नामांकित शिक्षण संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि वर्ल्डलाइन ग्लोबल या ( Pimpri) आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. वर्ल्डलाइन ग्लोबल कंपनीचा जगभर 40 देशांमध्ये विस्तार…

Pimpri : कष्ट, जिद्दीने परिश्रम घेतले तर यशाच्या राजमार्गावर घोडदौड शक्य – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - इयत्ता दहावीचा टप्पा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर (Pimpri ) पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची शाखा, विषय यांची निवड करावी. त्याबरोबरच कष्ट आणि जिद्दीने परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर यशाच्या राजमार्गावर…

Akurdi : शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञान वापरा –  प्रवीण तरडे

एमपीसी न्यूज - युवकांनी शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन (Akurdi) ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, येणारा काळ शेतीचा सुवर्णकाळ असेल असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले.पिंपरी-चिंचवड एज्युकेशन…

Chinchwad : डॉ. सुदर्शन बोबडे ठरले ‘आऊटरीच नेटवर्क कोऑर्डिनेटर’ चे मानकरी

एमपीसी न्यूज - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मधील स्पेस विभागामध्ये असणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग (IIRS) यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च याला भारतातील सर्वोत्कृष्ट नोडल केंद्र…

Navdhara : सरकारचे शैक्षणिक धोरण हे संशोधन उपक्रमांना चालना देणारे : डॉ. मनोहर चासकर

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे "नवधारा" (Navdhara) सारख्या संशोधन उपक्रमांना चालना व  पाठबळ देणारे आहे. त्यामुळे आगामी काळात अशा उपक्रमांना विद्यापीठ नेहमी पाठबळ देईल, अशी ग्वाही सावित्रीबाई फुले…