Browsing Tag

पुणे ग्रामीण पोलिस

Pune : पुणे शहराजवळ तब्बल 9000 लिटर दारू जप्त ; दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा शहराजवळ ( Pune) एक मोठी कामगिरी केली आहे. यावेळी दारूची अवैध व्यवसायावर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. यावेळी पुणे…

Lonavala : पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ या अभियानाच्या…

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांनी 'वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा' हे स्वच्छता ( Lonavala) अभियान सुरु केले आहे. एप्रिल 2023 मध्ये या अभियानाचे पहिले पर्व पार पडले. आता या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या…

Pune : पुणे ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी 56 कर्मचाऱ्यांवर…

एमपीसी न्यूज - पुणे (Pune)  ग्रामीण पोलिसांनी कल्याण मंडळाच्या अंतर्गत ग्रामीण पोलिसांमार्फत चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 56 कर्मचाऱ्यांवर जून 2021 पासून 2023 पर्यंत 20 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा…

Baramati News : ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा

एमपीसी न्यूज - ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून चार जणांनी एका घरात दरोडा टाकला. महिलेचे हात पाय बांधून एक कोटी 11 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी (Baramati News) चार दरोडेखोर आणि त्यांना मुहूर्त सांगणारा ज्योतिषी यांना…

Pune : पुणे ग्रामीण पोलिसांनी बोगस आमदाराला पकडले

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात नाकाबंदी सुरू असताना (Pune )पोलिसांनी एका बोगस आमदाराला पकडले. पुणे जिल्ह्यातील सासवड येथे आपल्या चारचाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून हा व्यक्ती फिरत होता. त्यानंतर…

Pune Crime : आळेफाटा येथील आणे गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन दरोडेखोरांना 24 तासांच्या आत…

एमपीसी न्यूज : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Pune Crime) आणे गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा पोलिसांनी छडा लावत 2 दरोडेखोरांना 24 तासांच्या आत अटक केले आहे.अक्षय उंबर उर्फ उंबऱ्या काळे, वय 26 वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि.…

Pune Gramin News : पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर…

Pune District Crime News : कमरेला पिस्तुल लावून फिरण्याची हौस पडली महागात

एमपीसी न्यूज : भरचौकात कमरेला पिस्तूल लावून फिरण्याची हाऊस 31 वर्षीय तरुणाला चांगलीच महागात पडली. खबर्‍याने दिलेल्या माहितीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या तरुणाला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि…

Pune : व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून रचला दरोड्याचा डाव; एलसीबीने दोन दिवसांत गुन्हा उघड करत केला पावणेचार…

एमपीसी न्यूज - दौंड येथे सराफी दुकानदाराचे व्हॉट्स अप स्टेट्स बघून त्याला लुटण्याचा डाव रचला. त्याप्रमाणे त्याला लुटले देखील, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने तपास करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चार…

Paud : खवल्या मांजराची टीप पोलिसांना दिल्याच्या संशयातून दोघांचा खून!

एमपीसी न्यूज - ताम्हिणी घाटात कुंडलिका व्हॅली दरीत जळालेल्या कारमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडले. हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.…