Browsing Tag

पुणे ग्रामीण

Pimpri : वीजग्राहकांकडे  124 कोटी 77 लाखांची थकबाकी

एमपीसी न्यूज -  पुणे परिमंडलातील पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी ( Pimpri)  आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952…

Alandi : आळंदी नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या बदल्या – नगरविकास विभागाने काढले आदेश

 एमपीसी न्यूज - राज्यभरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपरिषद, नगरपंचायत मधील सर्वच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या झाल्या असून शुक्रवार दिनांक 19 मे रोजी नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. आळंदी…

Criminal Arrested : नारायणगाव पिंपरी कावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आठ महिने फरार आरोपीला गुजरात…

एमपीसी न्यूज : नारायणगाव पोलीस ठाणे व स्थानिक पुणे शाखा यांच्या संयुक्त कामगिरीमध्ये नारायणगाव पिंपरी कावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आठ महिने फरार असलेल्या आरोपीला गुजरात राज्यातून जेरबंद करण्यात आले आहे.मन्ना उर्फ सुरज सिंग, मूळ रा.…

Lonavala : महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी व्यक्तीला अटक

एमपीसी न्यूज - येथील खत्री पार्क सोसायटीमधील एका बंगल्यात महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी इसमाला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याला न्यायालयाने सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस…

Pune : व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून रचला दरोड्याचा डाव; एलसीबीने दोन दिवसांत गुन्हा उघड करत केला पावणेचार…

एमपीसी न्यूज - दौंड येथे सराफी दुकानदाराचे व्हॉट्स अप स्टेट्स बघून त्याला लुटण्याचा डाव रचला. त्याप्रमाणे त्याला लुटले देखील, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने तपास करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चार…

Pune : पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस स्मृतिदिना निमित्त ‘शोक कवायत’

एमपीसी न्यूज - मागील एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले, अशा संपूर्ण भारत देशातील सर्व राज्यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतिला सोमवारी (दि. 21) सकाळी महाराष्ट्र राज्य…

Pune : काँग्रेसकडून भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज - विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम थोपटे हे भोरचे विद्यमान आमदार असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी…

Pimpri : अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही तक्रार देण्यास आईचा नकार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केले. तिची गर्भधारणा झाल्यानंतर त्याने मुलीला सोडले. मुलीने नुकताच मृत बाळाला जन्म दिला. बाळाची परस्पर विल्हेवाट लावून कुटुंबीयांनी देखील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-…

Pune : पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली

एमपीसी न्यूज - दबंग पोलीस निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची सातारा येथून पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या बदलीचे आदेश…