Browsing Tag

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालकपदी श्री.रणजित अशोकराव तावरे

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा संचालक पदाचा निकाल जाहीर (Pune)करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा संचालक पदी श्री.रणजित अशोकराव तावरे यांची निवड झाली.काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार…

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा…

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि (Pune ) पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा.…

Talegaon Dabhade : शेती विकासासाठी घेतलेले कर्ज त्यासाठीच वापरा – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Talegaon Dabhade) तळेगाव शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी, शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी घेतलेले कर्ज शेती विकासासाठीच वापरावे. तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड…

Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी चंद्रकांत ढोरे

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक (Vadgaon Maval) सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत सहकार परिवर्तन…

Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत मावळ गटातून चंद्रकांत ढोरे विजयी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकांची (Vadgaon Maval) सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मावळ तालुका गटातून वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांचा 82 मतांनी विजय झाला.पतसंस्थेची…

Maval : हमी भावाने भात खरेदी अन् तात्काळ पैसे मिळाल्याने मावळ मधील भात उत्पादक शेतकरी सुखावला

एमपीसी न्युज - मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात उत्पादक शेतकऱ्यांचा भात हमीभावाने खरेदी केला जात आहे. त्याचबरोबर खरेदी केलेल्या दिवशीच शेतकऱ्यांना त्याच्या मालाचे पैसे मिळत आहेत. यामुळे तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे.…

Vadgaon-Maval : जिल्हा बँकेच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

एमपीसी न्युज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना बॅंक कर्मचाऱ्यांनी  गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात असे आवाहन (Vadgaon-Maval) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माऊली…

Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाघाळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज - वाघाळे तालुका शिरूर येथील एका शेतकऱ्याने ट्रांसफार्मर (रोहित्र) मध्ये हात घालून विजेचा धक्का घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 6 रोजी) घडली आहे.भिवाजी बबन शेळके (वय 42 वर्ष, रा .वाघाळे, ता शिरूर) असे या शेतकऱ्याचे…

Maval : मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार हद्दपार करतील – बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून हद्दपार करण्याचे काम मतदार या…

Maval : बाळासाहेब नेवाळे व दत्तात्रय शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाळासाहेब नेवाळे आणि मावळ पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…