Browsing Tag

पुणे न्यूज

Pune Accident : शिवाजीनगर येथे दुध वाहतूक टेम्पोला अपघात, रस्त्यावर दुधाचे पाट

एमपीसी न्यूज - पुण्यात शिवाजीनगर भागात राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर आज (शनिवार) पहाटे दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (Pune Accident) झाल्याने वाहनचालक जखमी झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने काही काळ…

Pune News : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान (Pune News) येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला…

Pune News : राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे…

Pune Crime News: खुनाचा बदला घेण्यासाठी गर्दीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – खुनाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील रामेश्वर चौकात गर्दीमध्ये गोळीबार (Pune Crime News) करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.30)…

Suicide News : पुण्यात शेजाऱ्यामुळे 11 वर्षीय मुलाची आत्महत्या, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्या महिलांनी वारंवार वाईट वाईट शिवीगाळ केल्याने अकरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहिया नगर परिसरात 11 ऑक्टोंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी आता खडक पोलीस…

wife killed husband : अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. तब्बल नऊ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या…

Pune News : पत्नी असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढले

एमपीसी न्यूज : घरात पत्नी असतानाही अनेक तरुणांशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि घटस्फोट झालेला नसतानाही दुसऱ्या महिला पोलीस शिपायला लग्नाची मागणी घालणाऱ्या पोलीस शिपायाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हेमंत नथू रोकडे असे या पोलीस…

Pune News : ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, बालगंधर्व चौकात बॅनर लावले कुणी?

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief minister eknath shinde) आणि 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडली. ठाकरे गट (Thackeray gat) आणि शिंदे गट (Shinde Gat) अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. आणि त्यानंतर…

River Development Project: काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प?

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा (River Development Project) एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून…

Pune River : पाच नद्यांचं नैसर्गिक वरदान लाभलेलं महानगर!

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून जाणार आहेत. त्यामुळे हा…