Browsing Tag

पुणे पदवीधर मतदारसंघ

Pune News : पुण्याच्या जागेचा विषय क्लियर कट होता : चंद्रकांत पाटलांकडून पराभवाचे विश्लेषण

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर आता भाजप नेत्या कडून यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या जागेचा विषय क्लियर कट होता…

Graduate Constituency Elections : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांचा विजय

एमपीसी न्यूज  : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. पदवीधर, शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर  निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची निवड होणार आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate…

Pune : पुणे विभागातील 2 लाख 47 हजार 50 पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदान मंगळवारी (दि. 1) पार पडले. पुणे विभाग पदवीधर मतदार संघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान (68.09 टक्के) झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी (44.95 टक्के)…

Pune News : पुणे पदवीधर मतदार संघात सकाळी दहा पर्यंत 8.52 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले आहे.पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा…

Vadgaon Maval : मावळ तालुक्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 13 मतदार केंद्रांची…

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात 4 हजार 609 पदवीधर तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 हजार 347  शिक्षक मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मावळ तालुक्यातून एकूण 5 हजार 956 मतदार निवडणुकी सहभागी होणार आहेत. यासाठी…

Pune News: पसंती क्रमांक एकचे मत देऊन संग्राम देशमुख यांना विजयी करा

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन वेळा तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पक्षाचा विचार…

Pune News : निवडणुकीवेळी बूथ केंद्रावर टगे कार्यकर्ते बसवले पाहिजे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पदवीधर मतदारसंघाची निवडणुक ही संपर्काची निवडणुक असते. यामध्ये मतदारांशी संपर्क महत्वपूर्ण असून दिवाळी नंतरचे 12 दिवस पक्षातील सर्वांनी प्रचाराकरिता पूर्णवेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बाेगस मतदान राेखणे याकरिता…

Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड रिंगणात

एमपीसी न्यूज - पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्याचा समावेश असलेल्या  विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.…

Pimpri : पदवीधर व शिक्षक मतदार संघ नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पाच जिल्हे येत आहेत. मतदार नावनोंदणीची तारीख बुधवारी संपली आहे. अनेकांची नावनोंदणी झाली नाही. त्याकरिता पदवीधर व शिक्षक मतदार संघ नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे…