Pune : ताल, सुरांनी नटलेल्या पहिल्या स्वर गंधर्व संगीत महोत्सवावर रसिकांची पसंतीची मोहोर
एमपीसी न्यूज - किराणा घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे युवा गायक उस्ताद अर्शद अली खान यांचे बहारदार गायन, सोनिया परचुरे यांची कथक नृत्य प्रस्तुती, पंडित राकेश चौरसिया यांचे रोमांचित करणारे बासरीवादन रसिकांसाठी पर्वणी ठरले तर ज्येष्ठ गायक पंडित…