Browsing Tag

पुणे विमानतळ

Pune : पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल (Pune) इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास…

Pune : पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो सोने डीआरआयने केले जप्त

एमपीसी न्यूज - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Pune) दुबईहून तस्करी करून आणलेले 6  किलो 912  ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली.पुणे आंतराष्ट्रीय…

Pune : पुणे विमानतळावरील कॅब चालकांचा उद्या संप , कॅब सेवा होणार विस्कळीत

एमपीसी न्यूज - कॅब चालक आणि मालकांनी सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी त्यांची सेवा (Pune) थांबवण्याचा सामूहिक निर्णय घेतल्याने पुणे विमानतळावरील कॅब सेवांना आणखी एक व्यत्यय येणार आहे. गेल्या शुक्रवारी अशाच अचानक वॉकआउटनंतर झालेल्या या संपात अंदाजे…

Pune : पुणे विमानतळावर पुन्हा सोन्याची तस्करी

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) विमानतळावर कस्टम विभागाकडून 33 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईवरून आलेला प्रवासी अवैधरित्या सोन्याची तस्करी करत होता.Nigdi : एस. बी. पाटील यांचे कार्य नवी दिशा देणारे – ज्ञानेश्वर लांडगेआरोपी…

Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

एमपीसी न्यूज  - पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीला विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. सुविधांची चाचणीदेखील यशस्वी ठरली आहे. कामावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विमानतळ प्रशासनाने विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत…

Pune News : पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार

एमपीसी न्यूज : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीन आणि देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. (Pune…

Sangvi : पावणेआठ लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गुंतवणुकीच्या नावाखाली सात लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिरुद्ध आनंदकुमार होसिंग (वय 27, रा. ब्रम्हगाठ विश्वेश्वरगंज, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे…

Pune : विमानतळावरून 16 लाखांचे सोने जप्त; कस्टम अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून तब्बल 16 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने पकडण्यात आले आहे. कस्टम अधिका-यांनी आज (दि.13) पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली.अब्दूर रहीम खातीब या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.…

Pune : पुणे विमानतळावरून 31 लाख रुपयांचे सोने जप्त

एमपीसी न्यूज – स्मगलिंगच्या उद्देशाने आणलेले तब्बल 31 लाख रुपयांचे सोने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले आहे. कस्टम अधिका-यांनी ही कारवाई केली.शेहजाद बाबा मिया मोमीन या व्यक्तिकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.मिळालेल्या…

Pune : विमानतळ विकासासाठी ८०० कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज - जगाला जोडणाऱ्या पुण्यातील लोहगाव विमानतळाचे चित्र आता बदलणार असून जगाच्या नकाशावर आलेले लोहगाव विमानतळ आता नजीकच्या दोन वर्षांत कात टाकणार आहे. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीच्या आवारात आता ४२ हजार स्वेअर मीटर भागात नवी इमारत…