Browsing Tag

पुण्यात पुढील तीन-चार दिवस पाऊस बरसणार

Pune Weather Today : पुण्यात पुढील तीन-चार दिवस पाऊस बरसणार

एमपीसी न्यूज : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.…