Browsing Tag

पूरग्रस्तांना मदत

Pimpri : शहरातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या; आमदार लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन महिन्यांपेक्षा…

Pimpri : रोटरी क्लब पिंपरीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पलूस (सांगली) येथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे ५०० शालेय मुलांना किट देण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.  ब्लँकेट, नाईट ड्रेस, शाळेचा गणवेश, जॅकेट, उशी, इत्यादी समावेश आहे.या किट वितरणावेळी कॅनडा हून…

Pune : झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन करणार – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. ओढ्यानाल्याला आलेल्या पुरामधील पूरग्रस्तांना मदत नाही. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळत नाही. शहरात अघोषित…

Wagholi : शिवराज ग्रुप वाघोलीतर्फे कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावास मदतीचा हात

एमपीसी न्यूज - शिवराज ग्रुप वाघोलीतर्फे कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावास अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी तसेच घरगुती उपयोगी वस्तू वाटप केले. गावातील 500 लोकांना घराघरात जाऊन मदत केली. त्यावेळी गावचे सरपंच उपसरपंच यांनी आभार मानले.…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठानतर्फे 5000 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडतर्फे 5000 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान पिंपरी-चिंंचवड शहर महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या महाराष्ट्र राज्यात १९ जिल्ह्यात शाखा आहेत.…

Rahatani : नगरसेविका सविता खुळे यांच्यावतीने पूरग्रस्त भागात ५ गायींची मदत

एमपीसी  न्यूज -  नगरसेविका सविता खुळे यांच्यावतीने पूरग्रस्त भागात प्रयाग चिखली, ता. करवीर. जि. कोल्हापूर येथे ५ दूभत्या गायी देण्यात आल्या.यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, स्थानिक…

Pune : मेट्रो सर्व्हिसेस या जर्मन कंपनीकडून पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जर्मन कंपनी मेट्रो सर्व्हिसेस यांच्या टीमने पूरग्रस्तांना मदत केली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे, ब्लॅंकेट आदी वस्तू कंपनीच्या कर्मचा-यांनी दिल्या. मेट्रो सर्व्हिसेस ही…

Pimpri : ज्ञानप्रबोधिनी केंद्राने केले पूरग्रस्तांसाठी भरीव मदत कार्य

एमपीसी न्यूज - ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे १५० शिक्षक, युवक-युवती, पालक सदस्यांनी सांगली - कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात १५ दिवस जाऊन मदतकार्य केले. केलेल्या मदतकार्याचे व तेथील विदारक दृष्याचे आलेले अनुभव त्यांनी शनिवारी प्राधिकरणातील…

Pimpri : पूरग्रस्त देवडे गावातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

एमपीसी  न्यूज - पुण्यातील मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, शिवप्रहार संघटना आणि मराठा टायगर फोर्सकडून वाळवा तालुक्यातील देवर्डे गावच्या पुरग्रस्त नागरिकांना जीवनाश्यक साहित्याचे आज (शनिवार) वाटप करण्यात आले. यामध्ये किराणा साहित्य, काही…

Maval : पूरग्रस्त बांधवांना नागरिकांकडून अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज - सांगली येथे झालेल्या महापुरातून पूरग्रस्त बांधवांचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान पाहता त्यांना त्यांची कौटुंबिक परिस्थिती सांभाळता यांवी म्हणून वडगाव मावळ येथील नागरिकांनी त्यांना स्वेच्छेने तसेच उत्स्फूर्तपणे मदत देऊ केली.…