Browsing Tag

पूरग्रस्त

Pimpri : शहरातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या; आमदार लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन महिन्यांपेक्षा…

Pune : महापूर बाधित 26 कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करा, अन्यथा महापालिकेत राहण्यास येणार –…

एमपीसी न्यूज - पुण्यात 25 सप्टेंबरला आलेल्या महापुरात राजेंद्रनगर, आंबील ओढा भागातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. 26 कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, अन्यथा पुणे महापालिका कार्यालयात नागरिकांसोबत राहण्यास येणार असल्याचा इशारा भाजपचे…

Pune : पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळणार – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना उर्वरित आर्थिक मदत तातडीने मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिका-यांनी शासनाकडे पाठविलेल्या या विषयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येईल,…

Pune : पूरग्रस्तांची अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात धडक

एमपीसी न्यूज - आंबील ओढा, राजेंद्रनगर, दत्तवाडी भागातील नागरिकांनी आज नवीन घरे आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयात धडक दिली.आम्ही पावसातच राहायचे का? परत पाऊस आला तर अवघड होणार,…

Kolhapur : संस्कार प्रतिष्ठानची भाऊबीज पुरग्रस्तांसोबत

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि संस्कार प्रतिष्ठान कोल्हापुर विभागाच्या वतीने करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथील पूरग्रस्त कुटुंबांसमवेत भाऊबीज व दिवाळी सण उत्साहात पार पडला.बुधवारी (दि 30) संपूर्ण दिवसभर…

Pune : पूरग्रस्तांची महापालिका आयुक्तांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज - महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व्हे नंबर १३३, दांडेकर पूल येथील पूरग्रस्त बाधित नागरिकांची भेट घेतली.साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन शाळेत पूरग्रस्तांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांकरिता…

Pune : पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी; काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, जीवनावश्‍यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकची यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी गुरूवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे लेखी…

Pune : शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते : अॅड. जैन

एमपीसी न्यूज - "पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल. पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा,…

Pune : भारतातल्या 150 चित्रकारांच्या चित्रांचे बालगंधर्व येथे ‘जाणीव कलाकारांना…

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने भारतातील तब्बल दीडशे चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. 'जाणीव कलाकारांना पूरग्रस्तांची' या नावाने भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन…

Pimpri : पूरग्रस्त गावांना मदतीचा हात द्या, महसूलमंत्री पाटील यांचे आवाहन 

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा होत आहे. याखेरीज भाजपचे राज्यभरातील सुमारे 20 हजार लोकप्रतिनिधी 1 महिन्याचे मानधन 'आपदा' निधीसाठी देत आहेत. पिंपरी-चिंचवडमधूनही भाजपच्या…