Browsing Tag

पेट्रोल

CNG Rate : पेट्रोल, डीझेल स्थिर पण सीएनजी, पीएनजी महागला

एमपीसी न्यूज - मागील आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेल स्थिर आहे. परंतु सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत सीएनजी पाच रुपये तर पीएनजी 4.50 रुपये प्रती घन मीटर प्रमाणे वाढले आहे. गुरुवारी देशाची राजधानी दिल्लीत…

Pune News : पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला, पुण्यात डिझेल 100 रूपये 8 पैसे तर पेट्रोल 110 रूपये 92 पैसे

एमपीसी न्यूज : महागाईचा दिवसागणिक भडका वाढताना दिसत आहे. मुंबईनंतर आता पुण्यात डिझेलने शंभरी ओलांडली आहे. आज पुण्यात डिझेल 100 रूपये 8 पैसे झाले आहेत. तर पेट्रोल 110 रूपये 92 पैसे आहे. डिझेल, पेट्रोल महागाईमुळे सर्वसामान्य होरपळले आहेत. तर…

Petrol Price Hike : 18 जुलैपासून देशभरात पेट्रोलचा दर स्थिर, जाणून घ्या आजचा दर

एमपीसी न्यूज : सलग तीन दिवस डिझेलच्या दरात कपात होत होती. मात्र, शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी या दरकपातीला ब्रेक लावला आहे. परिणामी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांमध्ये डिझेल 60 पैशांनी स्वस्त…

Thergaon News : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात अपना वतन संघटनेचे उपहासात्मक आंदोलन

एमपीसी न्यूज - देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने तर शतक पार केले आहे.त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करून पेट्रोल डिझेलला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त…

Petrol Price Hike : 6 महिन्यांत 66 वेळा वाढल्या पेट्रोलच्या किंमती

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दराने तर शंभरी पार केली…

CNG Price Hike : पेट्रोल, डिझेल पाटोपाठ आता सीएनजी पण महागला

एमपीसी न्यूज : पेट्रोल, डिझेल पाटोपाठ आता सीएनजी देखील महागात आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या प्रती किलोसाठी दरवाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार सीएनजीच्या दरात 2.58 रुपये तर पीएनजीच्या दरात 55…

Chinchwad News : इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चूल मांडो आंदोलन

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध व्यक्त…

Pimpri News : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज - दररोज वाढत जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर आणि घरघुती गॅस दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने दरवाढी विरोधात आज (शुक्रवारी) तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान…

दसऱ्याच्या दिवशी खुशखबर ! पेट्रोल , डिझेलच्या दरात घट

एमपीसी न्यूज : इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी काही नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच गोष्ट झाली आहे. मात्र आज दसऱ्याच्या दिवशी नागरिकांसाठी खुशखबर असून पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त…

Pimpri: इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने 

एमपीसी न्यूज - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी)शहरातील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. तसेच सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा…