Browsing Tag

पेपरचा बंडल

PUNE : अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून रुमालामध्ये दिला पेपरचा बंडल

एमपीसी न्यूज - जागेच्या  व्यवहारासाठी  90 हजार एवढी रोख रक्कम घेऊन त्याबदल्यात अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल दिला. ही घटना 18 ऑगस्टला हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी मुक्तार खान (वय 40, रा. खराड) यांनी फिर्याद दिली…